Skip to main content

Posts

Featured

आयुष्याचे वास्तविक दर्शन घडवणारा ' नाळ ' - मराठी चित्रपट ( चित्रपट समीक्षक - अतुल दिलीपसिंग चौधरी )

नाळ - मराठी चित्रपट  चित्रपट समीक्षक  - अतुल दिलीपसिंग चौधरी आज नाळ चित्रपट बघितला. भारतात दरवर्षी 700 च्या वर विविध भाषिक चित्रपट तयार होतात, त्यातले काही रिलीस होतात, काही हिट आणी काही फ्लॉप होतात. आजकाल टीव्ही बघतच नाही आणी थिएटर मध्येही क्वचितच जातो. पण youtube वर व्हिडिओस बघतो.  फिल्म फेस्टिवल मध्ये सहभागी झालेले चित्रपट बघायला मला आवडतात. ते चित्रपट सहजासहजी टीव्ही किंव्हा Youtube वर बघायला मिळत नाहीत म्हणून तिथे जाऊन बघतो. काही फेस्टिवल्स हे सशुल्क असतात तर काही निशुल्क असतात.  पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे  सशुल्क  फिल्म फेस्टिवल असून,  एक नामांकित फेस्टिवल असल्यामुळे तिथे दर वर्षी आवर्जून जातो.  आधी फिल्म थिएटर मधे नंतर मोबाईलवर अश्याप्रकारे  दोन वेळेस नाळ हा चित्रपट बघितला आहे.  ह्या चित्रपटामध्ये एका दत्तक पुत्र चैतन्य ( चैत्याची ) आणी त्याच्या निरागस बालपणाची कहाणी दाखवली आहे. त्याचे भावनिक विश्व आणी आईच्या प्रेमाचा शोधाचा प्रवास  बघायला मिळतो. ' नाळ ' हा चित्रपट बघितल्यावर त्...

Latest posts

सर्वच शिक्षक हे दिपस्तंभासारखे असतात. लेखक - अतुलसिंग दिलीपसिंग चौधरी

माय लव्ह स्टोरी - अजंता - Atul D Chaudhari

आरसा A_tale_of_Guru_and_Shishya